बॅगेत कात्री घेऊन एक अनोळखी बाई खोलीत आली आणि…; मलायका अरोराने सांगितला भयानक अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या हॉट लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.
मलायकाने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली,“मला चांगलं आठवत आहे की मी वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत तयारी करत होते आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तिथे कोणीतरी बसले होते."
मला काहीच कळत नव्हते. मी खूप घाबरले होते. ती व्यक्ती फक्त बसलेली होती आणि ती फक्त, 'मी खूप प्रामाणिकपणे सांगते की, मी खूप घाबरले आहे' असे सांगत होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List