वरळीत पुन्हा हिट अँड रन, 85 वर्षीय व्यक्तीचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
वरळीत एका महिलेचा हिट अँड रनमध्ये मृत्यू झाला होता. आता वरळीत परत एक हिट अँड रनची घटना घडली असून त्यात 85 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार बलराज मेहता हे वरळीत एक आटोपून घरी जात होते.तेव्हा दुचाकीवर जाणाऱ्या एका व्यक्तीने गावकर यांना धडक दिली. या धडकेत गावकर गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार या नंतर घटनास्थळावरून फरार झाला. उपस्थित नागरिकांना गावकर यांना रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर आरोपी यश गावकरला अटक केली आहे. यश गावकरचे वडिल मुंबई पोलिसांत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List