Photo – विद्यार्थ्यांनी केला योग विश्वविक्रम, इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद

Photo – विद्यार्थ्यांनी केला योग विश्वविक्रम, इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद

डी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या 1200  विद्यार्थ्यांनी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे ३० योगा प्रकार सादर करून इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद करीत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

(फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)

अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा, पावर योगा, डंबेल योगा, मल्लखांब याच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित भारावले.

सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅड. निमल योगा, बर्ड पोजेस, दंड योगा, पार्टनर योगा, डंबेल रिव्होल्यूशनरी पोजेस, ताली योगा, हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योगा, ब्रिक्स योगा, चेअर योगा, मेडिसनल बॉल योगा, योगा फॉर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियॉटिक मंडल योगा, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा असे प्रकार सादर केले.

ढोल-ताशा पथकाचे पालकांनी संचलन केले. मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिमरन गुजर, ग्रेसी डिसुझा, क्रीडाशिक्षिका योगिनी कानडे आणि सर्व शिक्षक यांनी संयोजन केले.

(फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)

डी. ई. एस.च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. शरद कुंटे, प्रा. धनंजय कुलकर्णी, अॅड. राजश्री ठकार, खेमराज रणपिसे, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डॉ. पल्लवी गव्हाणे, डॉ. सोपान कांगणे, विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan : बांगलादेशी देशात येतात तरी कसे? इतका आहे रेट, मोहम्मद आलियानची भारतात अशी एंट्री, A टू Z माहिती जाणून घ्या Saif Ali Khan : बांगलादेशी देशात येतात तरी कसे? इतका आहे रेट, मोहम्मद आलियानची भारतात अशी एंट्री, A टू Z माहिती जाणून घ्या
बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तिथल्या तख्ता पलटनंतर कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्यांकाना टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांनी सुद्धा देशात...
तर सैफचा हल्लेखोर कधीच सापडला नसता? हल्ल्यानंतरचा शहजादचा सर्वात मोठा प्लान उघड
सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलिसांनी सांगितलेले ‘ते’ 5 महत्त्वाचे मुद्दे
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे खरं नाव काय? तो नेमका कुठला? पोलिसांनी अख्खी कुंडलीच काढली
नशामुक्त पुणे शहरासाठी ड्रग्ज तस्करांची झाडाझडती, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडून कारवाई
बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश, आदित्य ठाकरे यांची टीका
जगात बटर गार्लिक नान भारी, टेस्ट एटलॉसचा रिपोर्ट जाहीर