नोकरी! सिव्हिल सर्जनच्या 300 पदांसाठी भरती
On
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सिव्हिल सर्जनसह 300 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सिव्हिल सर्जनच्या 225 पदे तर अन्य 95 पदे अशी 320 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे, तसेच त्याचे वय जास्तीत जास्त 45 वर्षे असायला हवे. उमेदवाराची लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
Saif Ali Khan : बांगलादेशी देशात येतात तरी कसे? इतका आहे रेट, मोहम्मद आलियानची भारतात अशी एंट्री, A टू Z माहिती जाणून घ्या
19 Jan 2025 12:04:05
बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तिथल्या तख्ता पलटनंतर कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्यांकाना टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांनी सुद्धा देशात...
Comment List