फक्त 8,990 रुपयांमध्ये 32 इंच Smart TV खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या 3 जबरदस्त ऑफर

फक्त 8,990 रुपयांमध्ये 32 इंच Smart TV खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या 3 जबरदस्त ऑफर

Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप आणि अनेक घरगुती उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. कंपनी स्मार्ट टीव्हीवरही चांगली ऑफर्स देत आहे. यातच जर तुम्हीही 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही 3 जबरदस्त डील पाहू शकता. यात टीव्ही फक्त 8,990 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सॅमसंग आणि शाओमीचे प्रीमियम टीव्ही देखील अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Xiaomi Smart TV A 80 cm (32) HD Ready Smart Google LED TV

Xiaomi चा स्मार्ट टीव्ही सध्या Amazon च्या सेलमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने हा टीव्ही 24,999 रुपयांना लॉन्च केला होता, मात्र आता तुम्ही 11,999 रुपयांमध्ये हा टीव्ही खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला टीव्हीवर थेट 52 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय पर्यायासह टीव्हीवर 1250 रुपयांची बचत करू शकता. ज्यामुळे याची किंमत आणखी कमी होईल.

Samsung 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV

या सेलमध्ये सॅमसंगचा पॉवरफुल टीव्हीही अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने हा टीव्ही 18,900 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. मात्र आता तुम्ही फक्त 13,490 रुपयांमध्ये हा टिव्ही खरेदी करू शकता. SBI क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह तुम्ही या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत बचत करू शकता, तर नो कॉस्ट EMI पर्यायासह, तुम्ही दरमहा 607 रुपये देऊन टीव्ही खरेदी करू शकता.

TCL 79.97 cm (32 inches) Metallic Bezel-Less HD Ready Smart Android LED TV

लिस्टमधील या टीव्हीवर सेलमध्ये सर्वाधिक सूट मिळत आहे. कंपनीने हा टीव्ही 20,990 रुपयांना सादर केला होता. पण आता तुम्ही फक्त 8,990 रुपयांमध्ये हा टीव्ही खरेदी करू शकता. SBI क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह तुम्ही टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच...
अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
शमीचे पुनरागमन, बुमराही खेळणार, सिराज बाहेर!
जोगेश्वरीतील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा; पालिका आयुक्त बोलवणार बैठक, शिवसेनेच्या मागणीला यश
सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
केईएमच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नोकरीतला वारसा हक्क कायम, कामगारांचा भव्य विजयी मेळावा