काय? शिखर धवनने हुमा कुरेशीसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना धक्का!
सोशल मीडियावर सध्या क्रिकेटर शिखर धवन आणि अभिनेत्री हुमा कुरेशी यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये शिखर आणि हुमा विवाहबंधनात अडकल्याचं पहायला मिळतंय.
शिखर आणि हुमा हे वर-वधूच्या पोशाखात दिसत असल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून नेटकऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिखर आणि हुमा हे दोघं एकत्र कधी आले, असा चाहत्यांनी सवाल केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये शिखर आणि हुमा यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसून येत आहे. हे कधी घडलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र या फोटोंमागचं सत्य जरा वेगळंच आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List