Photo – संकटांशी लढली अन् उजळून निघाली… पिंक कॉर्डसेटमध्ये हिनाने स्वत:ला न्याहाळलं
कर्करोगाला झुंझ देणाऱ्या हिना खान च्या इंन्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नव्या फोटोशुटची चर्चा रंगली आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये हिनाने स्वत:ला न्याहाळल्याच दिसत आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स चा वर्षाव होताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये हिनाने पिंक कॉर्डसेट घातला आहे.
त्यासोबतच या लूकला शोभतील अशी गोल्डन ज्वेलरी वेअर केली आहे.
त्यामध्ये गोल्डन इअररिंग, मेटस टॉगल नेकलेस आणि गोल्डन नेल्स एक्सटेंशन्स केले आहेत.
या लूकवर सिंपल आय मेकअप केला आहे.
या लूकला पूर्ण करण्यासाठी हिनाने पिंक हिल शुज घातले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List