Photo – नॅशनल पार्कमध्ये कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं आवाहन

Photo – नॅशनल पार्कमध्ये कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं आवाहन

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू आहे. अशात मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. अशातच नॅशनल पार्कमध्ये कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी आदिवासी महिलांनी नॅशनल पार्कात मतदानाचा हक्क बजावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. दरम्यान मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप हा...
Exit Poll Results 2024 Maharashtra : मविआ आणि महायुतीतला मोठा भाऊ कोण? एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार? पाहा अंदाज
अजित पवार की शरद पवार? कोण पॉवर फुल्ल?, कुणाच्या वाट्याला किती जागा?; एक्झिट पोलने घाम फोडला
Maharashtra Exit Poll 2024 Results : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष, दबदबा कायम? एक्झिट पोलने कुणाला धक्का?
Exit Poll Results 2024 : सत्ता परिवर्तनाला लाडक्या बहि‍णी आडव्या? योजनेचा महायुतीला फायदा? Exit Poll च्या आकडेवारीचा काय दावा
श्वेता तिवारी 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं तिसरं लग्न? व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?
मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”