Maharashtra assembly election – रत्नागिरी जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत 8.96 टक्के मतदान
On
विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील 1747 मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात 8.96 टक्के मतदान झाले.
मतदार संघ टक्केवारी पुढील प्रमाणे –
दापोली – 8.54 %
गुहागर – 9.16%
चिपळूण- 10.14%
रत्नागिरी – 9.7%
राजापूर- 8.89%
रत्नागिरी जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 20.52 टक्के मतदान
दुसऱ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात 20.52 टक्के मतदान झाले. मतदार संघ टक्केवारी पुढील प्रमाणे
दापोली – 18.32 टक्के
गुहागर – 17.05 टक्के
चिपळूण- 24.57 टक्के
रत्नागिरी – 18.60 टक्के
राजापूर- 24.07 टक्के
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
Sharmila Thackeray : मला अमितचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय – शर्मिला ठाकरे
20 Nov 2024 14:03:21
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये बिग फाईट आहे. माहिम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...
Comment List