Maharashtra Assembly Election Live – महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
महाराष्ट्रात संथगतीने मतदान, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान; राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –
अहमदनगर – ३२.९० टक्के,
अकोला – २९.८७ टक्के,
अमरावती – ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड – ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे – ३४.०५ टक्के,
गडचिरोली- ५०.८९ टक्के,
गोंदिया – ४०.४६ टक्के,
हिंगोली – ३५.९७ टक्के,
जळगाव – २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर – ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर – ३१.६५ टक्के,
नांदेड – २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक – ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर – ३३.४० टक्के,
परभणी-३३.१२ टक्के,
पुणे – २९.०३ टक्के,
रायगड – ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली – ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
सोलापूर – २९.४४,
ठाणे – २८.३५ टक्के,
वर्धा – ३४.५५ टक्के,
वाशिम – २९.३१ टक्के,
यवतमाळ – ३४.१० टक्के मतदान झाले आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्याला कडक सॅल्युट! तान्हुल्याला कडेवर घेत खाकीतील ‘आई’ बजावतेय इलेक्शन ड्यूटी
महिला पोलीस कर्मचाऱ्याला कडक सॅल्युट! तान्हुल्याला कडेवर घेत खाकीतील ‘आई’ बजावतेय इलेक्शन ड्यूटी #maharashtraelection2024 #mumbaipolice pic.twitter.com/vlraWcqmTg
— Saamana Online (@SaamanaOnline) November 20, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क #sharadpawar #saamanaonline pic.twitter.com/KGtpqorOvd
— Saamana Online (@SaamanaOnline) November 20, 2024
बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी सहकुटुंब केले मतदान
बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी सहकुटुंब केले मतदान pic.twitter.com/gGL1c8ohsI
— Saamana Online (@SaamanaOnline) November 20, 2024
माहीम मतदारसंघातील शिवसेना उमेदवार महेश सावंत यांनी सहकुटुंब मतदान केलं
कमळाचा टी-शर्ट घालून आल्याने भाजपच्या महिला कार्यकर्तीला मतदान केंद्रावरून हाकलले (फोटो – चंद्रकांत पालकर)
कमळाचा टी-शर्ट घालून आल्याने भाजपच्या महिला कार्यकर्तीला मतदान केंद्रावरून हाकलले
(फोटो – चंद्रकांत पालकर) pic.twitter.com/PiOzkHDWD7— Saamana Online (@SaamanaOnline) November 20, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वांद्रे पूर्व मतदारसंघात सहकुटुंब मतदान
महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान, गडचिरोलीत सर्वाधिक 30 टक्के मतदान
लातूर जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.91 टक्के मतदान
श्रीगोंदा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 4.53 टक्के मतदान
पालघरमधील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी… पालघर मतदारसंघ 5.94 टक्के, बोईसर मतदारसंघ 6.97 टक्के, डहाणू मतदारसंघ 8.5 टक्के, विक्रमगड मतदारसंघ 6.4 टक्के मतदान
रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.55 टक्के मतदान
महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान, मुंबई शहरात 6.25, तर मुंबई उपनगरात 7.88 टक्के मतदान
राधाकृष्ण विखे-पाटलाच्या कॉलेजमध्ये बाहेरून शिकायला आलेल्या मुलांचे मतदान? काँग्रेस उमेदवाराने विचारला जाब
महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर मतदान करा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आवाहन
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर…. pic.twitter.com/DAnGyL40C6— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2024
अकोल्यात EVM मध्ये बिघाड, थोड्या वेळेसाठी मतदान प्रक्रिया थांबवली
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | NCP-SCP MP Supriya Sule along with her family show their inked fingers after casting a vote for #MaharashtraAssemblyElections2024
NCP has fielded Deputy CM Ajit Pawar and NCP-SCP has fielded Yugendra Pawar from the Baramati Assembly constituency. pic.twitter.com/x22KuN8OEI
— ANI (@ANI) November 20, 2024
काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | #MaharashtraAssemblyElections2024 Congress leader and candidate from Brahmapuri Assembly, Vijay Wadettiwar casts his vote at a polling station in Brahmapuri.
(Source: Congress) pic.twitter.com/uFeeXwWSO0
— ANI (@ANI) November 20, 2024
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र बंद पडले आहे. बी.आर. हायस्कूलमधील बूथ क्रमांक १०६ मध्ये हे EVM बंद पडले आहे. तास दीड तास झाले तरी हे मशीन बंद असल्याने अनेक मतदार आल्या पावली परत गेले आहेत. तांत्रिक कारणामुळे हे मशीन बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | | Former Indian Cricketer Sachin Tendulkar, his wife and their daughter cast their votes at a polling station in Mumbai#MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/JX8WASuy4Y
— ANI (@ANI) November 20, 2024
मुंबईकरांनी मतदानासाठी दाखवला उत्साह
मुंबईतल्या सांताक्रूजमध्ये सकाळी साडे सहा वाजल्यापासून मतदान केंद्राच्या बाहेर रांग. मुंबईकरांनी मतदानासाठी दाखवला उत्साह. #MaharashtraAssemblyElections pic.twitter.com/m84AcMlKeN
— Saamana Online (@SaamanaOnline) November 20, 2024
कर्जत जामखेडमध्ये काही पोलिंग बुथवर EVM मशीनवर रोहित पवारांच्या विरोधक आणि डमी उमेदवाराच्या नावापुढे एक काळा डाग असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. याबाबत रोहित पवारांनी याबाबत बुथ प्रमुखाकडे तक्रार केली आहे.
सकाळी माझ्या मतदारसंघातील नान्नज आणि झिक्रीसह विविध बुथला भेट दिली असता तेथील परिस्थिती काय होती, याचा हा आढावा.. काही #EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची… pic.twitter.com/BDpL7WDhm3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2024
पनवेल विधानसभेच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांनी बजावला मतदानाचा हक्क
पनवेल विधानसभा – शिवसेना उमेदवार लीना गरड यांनी बजावला मतदानाचा हक्क pic.twitter.com/UFqpBkMJcf
— Saamana Online (@SaamanaOnline) November 20, 2024
महाविकास आघाडीचे बेलापूरचे उमेदवार संदीप नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला
Navi Mumbai: Maha Vikas Aghadi candidate Sandeep Naik cast his first vote in Belapur and appealed to people to participate in the voting process pic.twitter.com/zIMwsSu307
— IANS (@ians_india) November 20, 2024
बारामतीमधून १०० टक्के जिंकणार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास
#WATCH | Baramati: NCP-SCP candidate from Baramati Assembly seat, Yugendra Pawar says, “…I am 100% confident that the people of Baramati will not forget Sharad Pawar and will bless us.”#MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/QJMOzxdwZq
— ANI (@ANI) November 20, 2024
अभिनेता अक्षय कुमार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल
VIDEO | #MaharashtraAssemblyElections2024: “The best thing is that the arrangements are very good. I can see that arrangements for senior citizens are very good and cleanliness has been maintained. Everyone should come and vote because that is the most important thing,” says… pic.twitter.com/5J4EbBHg1Y
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2024
राज्यात 288 मतदारसंघासाठी मतदान सुरू, सकाळी 7 वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतदारांची रांग
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List