आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणं म्हणजे…, फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?
अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, 'आयुष्याचं रहस्य म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणं.' सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List