दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल
कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.
मिठाई - सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते. याशिवाय गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे.
फळे - फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते. त्यामुळे एसिडीटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List