‘माझ्यासोबत सेक्स करावा लागेल…’, हीरोची मागणी, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री ईशा शरवानीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिने तिच्यासोबतचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. सिद्धार्थ कननशी बोलताना तिने त्यावेळी तिच्या जीवालाही धोका असल्याच सांगितलं. जेव्हा एका पुरुष अभिनेत्याने अत्यंत घाणेरडी मागणी केली होती.
आतापर्यंतच्या करिअरमध्ये सर्वात खराब सल्ला काय होता? त्यावर ईशाने हा भितीदायक अनुभव सांगितला. बॉलिवूडच्या एका आघाडीच्या अभिनेत्याने तिला सांगितलं की, जर तुला या चित्रपटात काम करायचं असेल, तर माझ्यासोबत सेक्स करावा लागेल.
हे ऐकूनच ईशा शरवानी खूप घाबरली. तो अनुभव खूप भितीदायक होता. मी असं काही करणार नाही, हे मला माहित होतं. मी तिथून निघून जाणच चांगलं आहे, असं मला वाटलं. ईशाने पुढे सांगितलं की, म्हणून मी तिथून उठली आणि पळून गेली. मी तिथेच नकार दिल्यामुळे मला मारहाण होऊ शकते, म्हणून मी तिथून निघून गेली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List