नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट
On
नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या पश्चिमेस असलेल्या सावरगावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ६ वाजून ५२ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची खोली सुमारे ५ किमी इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.याची दखल हिंदुस्थानच्या भूकंप मापण यंत्रणेवर घेण्यात आल्याची माहिती एमजीएम विज्ञान केंद्रचे अधिकारी श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत
06 Nov 2024 04:02:33
कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार असा निर्धार आज कलिन्यातील कानाकोपऱ्यात दिसून आला....
Comment List