Parliament Winter Session 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन

Parliament Winter Session 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. संसदेचे हे अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर एनडीएचे सरकार जरी आले असले तरी इंडिया आघाडी सह इतर विरोधकांचा आकडा दोनशेच्या पार गेला आहे. त्यामुळे देशात सरकार स्थापन केल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात देखील असेच चित्र पाहायला मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत
कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार असा निर्धार आज कलिन्यातील कानाकोपऱ्यात दिसून आला....
समाज विकास क्रांती पार्टीचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा!
महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…
नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती
महाराष्ट्र पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू; उद्धव ठाकरे कडाडले
बुलेट ट्रेनसाठी बांधकाम सुरू असताना पुल कोसळला; तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले