डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी
On
अतिरिक्त आयात शुल्क, अवैध परदेशी नागरिकांची परत पाठवणी, हावर्ड विद्यापीठाचा निधी रोखण्याच्या निर्णयानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासनाने व्हाईट हाऊस प्रेस पूलमधून रॉयटर्स, ब्लूमबर्ग आणि एपी अर्थात असोसिएटेड प्रेस न्यूज एजन्सीला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वृत्तसंस्थांना प्रेस पूलमध्ये आता कायमस्वरूपी जागा नसणार आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Apr 2025 06:05:07
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
Comment List