Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क आणि सावध राहण्याचा आहे
आरोग्य – मनात नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – उधारउसनवारी टाळा
कौटुंबीक वातावरण – चिडचीड टाळल्यास दिवस शांततेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस चांगला जाणार आहे
आरोग्य – कामात उत्साही असेल
आर्थिक – नवीन गोष्ट, व्यवसायाचा विचार करण्यास चांगला काळ आहे
कौटुंबीक वातावरण – मुलांमुळे घरात आनंदी वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो.
आर्थिक – आर्थिक व्यवहाराकडे लक्ष ठेवा
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात मानसन्मानाचे योग आहेत
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – खर्च जपून करा
कौटुंबीक वातावरण – घरात कुरबुरी जाणवतील

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदात जाणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक व्यवहारात फायद्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांचे चांगले सहकार्य मिळेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आवक वाढत असल्याने मन प्रसन्न राहील
आरोग्य – मनातील नैराश्य दूर होणार आहे.
आर्थिक – पैशांची चांगली आवक राहणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरात मतभेद टाळा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा असेल
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस समाधानात जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ फलदायक आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – हातातील कामे लवकर मार्गी लावा
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – नशिबाची चांगली साथ असल्याने कामे मार्गी लागतील
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीत जाणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे निर्णय काही दिवस पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रात मनासारख्या गोष्टी घडतीस
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ आहे
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
साय-फाय – एक्स विरुद्ध हिंदुस्थान सरकार
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा