देशभरात UPI सेवा डाऊन, पैसे पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात वापरकर्त्यांना अडचणी
On
देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर बुधवारी डाउन झाला आहे. यामुळे वापरकर्त्यांना फोनपे, गुगल पे आणि इतर पेमेंट अॅप्सवरून पैसे पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत. वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली.
यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्याने वापरकर्त्यांना अनेक अडचणी येत आहेत. दैनंदिन व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि अॅप्सवर पेमेंट फेल झाल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांनी केल्या आहेत.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Mar 2025 08:04:50
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध...
Comment List