बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक
पाकिस्तानच्या जाचापासून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हिंदुस्थानशीच गद्दारी करण्याचे मनसुबे बांगलादेशने आखल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी नागरिक घुसखोरी करतात म्हणून हिंदुस्थानकडून सीमेवर कुंपण घातले जात आहे, परंतु त्याला विरोध म्हणून बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक सुरू झाल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नुकताच प्रसिद्ध सिलिगुडी कॉरिडॉरला लागून असलेल्या रंगपूरचा दौरा केला. यावेळी बांगलादेश आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List