घाटकोपरमध्ये अपघाताची भीषण घटना, टेम्पोने अनेकांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू
On
मुंबई कुर्ला येथील बेस्ट बसच्या अपघातापासून सावरलेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची ही भीषण घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
10 Jan 2025 22:04:05
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य मुलींपर्यंत अनेकींना असे अनेक प्रसंग आलेले आहेत जे भयानक असतात. जसं की गर्दीच्या ठिकाणी किंवा बस,...
Comment List