वरळी येथे स्विफ्ट कार बेस्ट बस स्टॉपवर जाऊन धडकली, सहाजण जखमी

वरळी येथे स्विफ्ट कार बेस्ट बस स्टॉपवर जाऊन धडकली, सहाजण जखमी

वरळी येथे रविवारी दुपारी एका स्विफ्ट कारचा अपघात झाला. कारने बसस्टॉपवर उभ्या असलेल्या लोकांना धडक दिली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण कारमधील चौघांसह दोघे पादचारी जखमी झाले.

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वेगात असलेली स्विफ्ट कार वरळीच्या नेहरू तारांगण बस स्टॉपवर जाऊन धडकली. यावेळी तेथे उभ्या दोघांना कारची धडक बसली. त्यात अजय शहा (67) यांना दुखापत झाली तर मनोज चौधरी (50) यांचा डाव पाय फ्रॅक्चर झाला. याशिवाय कारमधील चारजणदेखील जखमी झाले. या जखमींवर नायर इस्पितळात उपचार सुरू असून वरळी पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय
Maratha Kranti Morcha: बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात अनेक पावले उचलली...
भुजबळ फडणवीसांना का भेटले? भाजपच्या बड्या नेत्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर
अल्लू अर्जुनकडे आहेत ‘या’ 5 महागड्या गोष्टी; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
हिवाळ्यात दररोज किती बदामाचे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
महिनाभरात सेवा सुधारा अन्यथा 26 जानेवारीला “टॉवरवरून” आंदोलन, युवासेनेचा BSNL ला इशारा