सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर ‘बाल संत’ला बिष्णोई गँगची धमकी, गुन्हा दाखल

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर ‘बाल संत’ला बिष्णोई गँगची धमकी, गुन्हा दाखल

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अभिनव अरोरा बाल संत या नावाने प्रचलित आहे. मागील काही दिवसांपासून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. तसेच लॅरिन्स बिष्णोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनव अरोराच्या आईने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 7 युट्यूबर्सनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले असून त्याचे व्हिडीओ व्हायरल केले आहेत. यामुळे त्याला धमकीचे अनेक फोन आणि मेसेज येत आहेत. तसेच वेगवेगळ्या नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच धमक्या देणारे स्वत:ला लॉरेन्स बिष्णोई गँगचे सदस्य असल्याचे सांगत आहेत. याप्रकरणी मथुरा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने
Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड...
जोगेश्वरीत वायकरांकडून पैसे आणि भेटवस्तूचे वाटप, शिवसैनिक गद्दार मिंध्यांना भिडले
कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50 खोक्यांची ऑफर; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आरोपाने खळबळ
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू! आदित्य ठाकरे यांचे मतदारांना आवाहन 
वार्तापत्र – वर्सोव्यात मशाल धगधगणार
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे ‘घटनाबाह्य’! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; भाजपशासित राज्यांना मोठा दणका
झारखंडमध्ये 65 टक्के मतदान, 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद