जिरीबाम हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये सुरक्षा वाढवली; 5 जिल्हे बंद
मणिपूरमधील जिरीबाम जिह्यात जाकुराडोर करोंग येथे सुरक्षा दलांनी 10 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी घडली. तेव्हापासून तीन महिला आणि तीन मुले बेपत्ता असून घटनेच्या दुस्रया दिवशी दोघांचे जळालेले मृतदेह सापडले. याच्या निषेधार्थ आज 13 नागरी हक्क संघटनांनी इंफाळ खोयातील 5 जिल्हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, जिरीबाम हल्ल्यानतंर मणिपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून सुरक्षा दलांच्या आणखी 20 तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List