11 कोटीचे कोकेन जप्त

11 कोटीचे कोकेन जप्त

कोकेनची तस्करी करणाऱया ब्राझीलच्या नागरिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केली. त्याने कपड्यामध्ये द्रव्य स्वरूपात ते कोकेन आणले होते. कोकेन तस्करीप्रकरणी त्याला डीआरआय मुंबई युनिटने अटक केली. ब्राझील देशातून एक प्रवासी कोकेन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानंतर डीआरआयने विमानतळावर सापळा रचून त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची झडती जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 11.1 कोटी रुपये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले ‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार...
‘कोरटकरांविरोधात लूकआऊट नोटीस म्हणजे…’; नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?
IMD Weather Update : महाराष्ट्राला बसणार अवकाळीचा तडाखा; राज्यावर दुहेरी संकट, आयएमडीचा हायअलर्ट
अभिनेत्री सासरी पोहोचताच सासूबाईंना उचलली चप्पल, लग्न करून स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड
“फार बकवास ऐकायला लागत नाही….” मलायकासोबत ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर पहिल्यांदाच व्यक्त झाला
कडू काकडीचे सेवन मधुमेही रूग्णांसाठी वरदान ठरेल? तज्ञांकडून जाणून घ्या
शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले, कल्याण- डोंबिवलीत आठ शाळा बेकायदा