शहापूर-मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
On
शहापूर-मुंबई नाशिक महामार्गावर रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आसनगाव ते चेरपोली फाट्यापर्यंत दोन ते तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आसनगाव-चेरपोली मार्गावर अपघात झाल्याने ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
पाण्यामुळे नाही, फंगल इन्फेक्शन नाही…मग टक्कल पडतंय कसं? बुलढाण्यातील ग्रामस्थांना तपासण्यासाठी ‘या’ राज्यांमधून डॉक्टर येणार
12 Jan 2025 16:03:55
बुलढाण्यातल्या शेगांव तालुक्यातील केस गळतीने ग्रामस्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतू केस गळती पाण्याने किंवा फंगल इन्फेक्शनमुळे झालेली नसल्याचे उघडकीस...
Comment List