राजस्थानातील तरुणी इंटरनेट सेन्सेशन
राजस्थानातील एका तरुणीचा एका ब्लॉगरसोबत बोलताना व्हीडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून ही तरुणी आता इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. विना मेकअप पारंपारीक कपडय़ांमध्ये ज्योती नावाची ही तरुणी ब्लॉगरसोबत बोलत असून बोलताना लाजतही आहे आणि तिला हसूही आवरता येत नाही. सोशल मीडिया यूड र्सकडून तरुणीच्या सौंदर्याचे, पारंपारीक कपड्य़ाचे आणि साधेपणाचे कौतुक करण्यात येत आहे. तर अनेक यूजर्सनी ती खरंच खूप सुंदर आहे असे म्हटले असून काहींनी तिच्या सुंदर डोळ्यांचे कौतुकही केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List