अमेरिकेत भीषण हिमवादळाचे संकट
6 कोटींहून अधिक नागरिकांना फटका अमेरिकेत रविवारी आलेल्या भीषण हिमवादळामुळे अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. मागील 10 वर्षांतील हे भीषण वादळ आहे. वादळाचा फटका 6 कोटींहून अधिक नागरिकांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केंटकी, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, कॅन्सस, आर्कान्सा आणि मिसूरी या अमेरिकेतील सात राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. फ्लोरिडामध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कॅन्सस आणि मिसूरी या राज्यांमध्ये आठ इंच वर्षवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आल आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List