मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मानखुर्दमध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळालेले नाही.
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल#mankhurd #fire pic.twitter.com/Je9hRHtxGg
— Saamana Online (@SaamanaOnline) December 23, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List