One Nation ONe Election एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
On
One Nation ONe Election एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिल्याचे समजते. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. हे विधेयक येत्या आठवड्यात संसदेत मांडण्यात येणार असल्याचे समजते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
Anjali Damania : २८ मे च्या FIR ची चौकशी झाली का? या प्रश्नाने सरकारची झोप उडली, अंजली दमानियांचा यांचा नेमका आरोप काय?
14 Jan 2025 10:03:24
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जनरेट्याशिवाय काहीच बदल होत नसल्याचे दिसून येते. सरकार या प्रकरणात दबावाखाली असल्याचे...
Comment List