नवाब सैफ अली खानने कशी साजरी केली ईद? करीना कपूरच्या नो मेकअप लूकने वेधलं सर्वांचे लक्ष
आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत.
अभिनेता सैफ अली खानने यावर्षी हा सण त्याची पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन्ही बहिणींसोबत साजरा केला.
सोहा अली खानने ईद सेलिब्रेशनचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे.
एका फोटोमध्ये करीना कपूर या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये तिचा नो-मेकअप लूक स्पष्ट दिसत आहे. करीना सिंपल सूटमध्ये दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "शेवयांशिवाय ईद कशी होऊ असते?' आमच्याकडून तुम्हाला ईद मुबारक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List