ओसामा बिन लादेनच्या घरी ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या सीडी! काय आहे नेमकी भानगड?
बॉलिवूड कलाकरांची क्रेझ ही जगभरात असल्याचे पाहायला मिळते. या यादीमध्ये कधीकधी दहशतवाद्यांचा देखील समावेश असतो. आता बॉलिवूडमधील एका गायिकेचा दशततवादी ओसामा बिन लादेन मोठा चाहता असल्याचे समोर आले आहे.
ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून आल्का आज्ञिक आहे. या गायिकेने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
अल्का यांनी अनु रंजनला नुकतीच मुलाखत दिली. तेव्हा त्या म्हणाल्या, "माझी चूक काय आहे? ओसामा बिन लादेन जो काही आहे, पण तरीही त्याच्या आत कुठेतरी एक कलाकार असला पाहिजे... त्याला माझी गाणी आवडतात हे चांगलं आहे ना...
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List