न्यू इंडिया बँक अपहार प्रकरणी आणखी अटकेची कारवाई होणार

न्यू इंडिया बँक अपहार प्रकरणी आणखी अटकेची कारवाई होणार

न्यू इंडिया बँक अपहार प्रकरणातील फरार आरोपी अरुणचलम याला अटक झाली असली तरी या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आणखी अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत मुख्य आरोपी हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, सोलार पॅनल व्यावसायिक अरुणचलम, त्याचा मुलगा मनोहर, माजी सीईओ अभिमन्यू भोन यांना अटक केली आहे. अरुणचलम हा स्वतःहून पोलिसांना शरण आला असला तरी वस्तुस्थिती वेगवेगळी आहे. दरम्यान, या आर्थिक अपहार प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची भाजपने माफी मागायला हवी, संजय राऊत यांनी फटकारले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची भाजपने माफी मागायला हवी, संजय राऊत यांनी फटकारले
भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी सोमवारी संसदेत भाषण करत असताना मागच्या जन्मी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज होते,...
तुम्हाला घनदाट, निरोगी, काळेभोर केस हवे आहेत ना! मग करा हे साधे सोपे घरगुती उपाय, वाचा सविस्तर
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचं ही भाजप-संघाची विचारधारा, संजय राऊत यांची टीका
चुकूनही फिश स्पा करू नका, नाहीतर तुम्ही या आजारांना बळी पडू शकता! वाचा सविस्तर
समाजामध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्याला वेळीच आवर घालायला हवा होता- वडेट्टीवार
पालघर जिल्ह्यातील 58 हजार महिला झाल्या ‘लखपती’, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, कुटीर उद्योग यशस्वी
खालापुरात गोवंशाची कत्तल; समाजकंटकांचा पोलिसांवर हल्ला