Honey Bee Attack – अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 50 जण जखमी

Honey Bee Attack – अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 50 जण जखमी

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना जयपूरमध्ये घडली. मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींना सवाई मानसिंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जयपूरच्या अंबर परिसरातील पिली की तलाई येथे सोमवारी एका व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावकरी जमले होते. अंत्यसंस्कारादरम्यान आगीमुळे मधमाशा पोळ्यातून बाहेर आल्या आणि नागरिकांवर हल्ला केला. यात 50 जण जखमी झाले, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर अंतिम शर्मा यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवगड हापूस 20 हजार रुपये पेटी देवगड हापूस 20 हजार रुपये पेटी
शहरातील सातारा बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पटीचे दणक्यात आगमन झाले असून या पेटीसाठी एका व्यापाऱयाने तब्बल 20...
शिर्डी विमानतळावर बिबट्यांचा मुक्त संचार… प्रवाशांना टेन्शन
किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्मोत्सव सोहळा
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगा, गाड्या पेटवल्या, तुफानी दगडफेक… प्रचंड तणाव; गृहमंत्र्यांच्या गावात पोलिसांवर हल्ला
‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोषाने अवघा विमानतळ परिसर दुमदुमला, उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन
ठसा – नंदकुमार मोहिते
मंत्री जयकुमार रावल यांचा सरकारला पावणेतीन कोटींचा गंडा, डाळिंब लागवडीच्या नावाने नुकसानभरपाई घेतली