नवऱ्याला परक्या स्त्रीसोबत पाहून अभिनेत्रींना ‘या’ बसला मोठा धक्का, चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण
यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान... 'डॉन 2' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण गौरीने किंग खानला दुसरी संधी दिली.
ट्विंकल खन्नाला पती अक्षय कुमारच्या अफेअरचाही सामना करावा लागला आहे. 'ऐतराज' सिनेमादरम्यान अक्षय कुमार प्रियंका चोप्राच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता. रिपोर्ट्सनुसार ट्विंकल खन्ना प्रियांकासोबत भांडण करण्यासाठी शूटिंग सेटवर देखील पोहोचली होती.
सुझान खानने देखील हृतिक रोशनला अनेक संधी दिल्या परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. हृतिक रोशनच्या अफेअर्समुळे सुझान हिने अभिनेत्याला घटस्फोट दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List