पुण्यात श्रीमंत बापाच्या बेवड्या पोरांनी BMW कार रस्त्याच्या मधोमध उभी केली, सिग्नललाच लघुशंका करत अश्लील चाळे केले
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असताना दुसरीकडे स्वारगेट सारख्या मध्यवर्ती बसस्थानकात तरुणीलवर बलात्काराची घटना घडली होती. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच शनिवारी सकाळी एक व्हिडीओ व्हायरल असून यात श्रीमंत बापाची बेवडी पोरं रस्त्याच्या मधोमध बीएमडल्ब्यू कार उभी करून अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलीस कारसह या तरुणांचा शोध घेत आहेत.
पुण्यात श्रीमंत बापाच्या बेवड्या पोरांनी BMW कार रस्त्याच्या मधोमध उभी केली, सिग्नललाच लघुशंका करत अश्लील चाळे केले pic.twitter.com/SYmXMyFM3F
— Saamana Online (@SaamanaOnline) March 8, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List