जळगावात मोठी दुर्घटना; आगीच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेनं काहींना उडवलं
On
जळगावमधून एक मोठी बातमीस समोर येत आहे. येथील परांडा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनबाहेर उद्या मारल्या. मात्र समोर येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने काहींना लोकांना उडवल्याने मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११ जण ठार
22 Jan 2025 20:04:01
जळगावच्या पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या....
Comment List