Onion Juice : कांद्याचा रस पोटदुखीवर रामबाण? इन्फ्लुएंसर कुशा कपिला काय म्हणते नक्की वाचा
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिला सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी कुशा कपिलने आरोग्याविषयी सल्ला देतांना पोटदुखीतच्या समस्या दूर करण्यास मदत करते. पोटदुखल्यावर नेमकं काय घरगुती उपाय केला पाहिजेल या व्हिडिओमध्ये कपिलाने सांगितले आहे. आजकाल अनेकजण धावपळीच्या जीवनशैलीमुळे जंक फूडचे अतिसेवन करतात ज्यामुळे पोटदुखी, गॅस अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी आपली सर्वांची लाडकी कुशा कपिलाने एक घरगुती उपाय सांगितलाय.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुशा कपिला, मीरा कपूर आणि अथिया शेट्टी यांच्यामधील संवाद पाहायला मिळतोय. त्यादरम्याण कुशा सांगते की, ”जेव्हा तुम्हाला पोटदुखीचा त्रास उद्भभवतो तेव्हा तुम्ही कांद्याच्या रसोचे सेवन करू शकता. कांद्याच्या रसामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. लहाणपणी माझी आई मला पोट दुखल्यावर कांद्याचा रस प्यायाला द्यायची.”
अभिनेत्री कपिलाने सांगितल्याप्रमाणे एक कांदा घ्या. त्याचा रस काढा आणि त्याचे सेवन करा. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पोटाचे विकार होणार नाहीत. कांद्याचा रस प्यायाल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. माहितीनुसार, कांद्याचा रस प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक रोग दूर पळतात. कांद्याच्या रसाचा घरगुती उपाय दीर्घ काळापासून उपचार म्हणून वापरला जातो. कांद्याच्या रसामध्य, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुम्हाला पोटा संबंधीत समस्या होत नाहीत.
कांद्याच्या रसाचे सेवन केल्यास तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. कांद्याच्या रसामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पोटाचे संसर्ग होत नाहीत. कांद्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढवते आणि तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्याशिवाय कांद्याचा रस तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. कांद्याचा रस प्यायल्यामुळे तुमच्या केसांवर नैसर्गिकरित्या चमक मिळण्यास मदत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List