नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
On
पालमंत्रीपदावरून महायुतीतील चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
Bigg Boss 18 Winner LIVE: इजिप्तमध्ये लग्न, ख्रिश्चन असताना इस्लाम धर्म स्वीकारला; कलर्सचा प्रिय विवियन डिसेना विजेता?
20 Jan 2025 00:03:27
जेव्हापासून सलमान खानचा शो ‘बिग बॉस 18’ सुरू झाला, तेव्हापासून विवियन डिसेना हा ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू...
Comment List