Photo महापूरमध्ये चक्का जाम आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा
On
परभणी आणि मस्साजोग घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर जवळच्या महापूर मध्ये मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळची ही दृष्य. या आंदोलनामुळे वाहनांच्या पाच ते सहा किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या, सकाळी दहा नंतर सुरू झालेला चक्का जाम दुपारी दोनला मागे घेण्यात आला. परभणी आणि मस्साजोग घटनेचा निषेध करण्यासाठी हा चक्का जाम करण्यात आला होता. (सर्व फोटो: सुशांत राऊत)
1 / 4
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा
08 Jan 2025 16:03:46
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात...
Comment List