बीएसएनएलची 3जी सेवा बंद

बीएसएनएलची 3जी सेवा बंद

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही सरकारी टेलिकॉम कंपनी आपले 4जी नेटवर्क वाढवण्यासाठी सातत्याने टॉवर्स बसवत आहे. बीएसएनएल कंपनीने आपली 3जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका लाखो ग्राहकांना बसेल. बीएसएनएल15 जानेवारीपासून पाटण्यातील 3 जी सेवा बंद करणार आहे. यापूर्वी बीएसएनएलने पहिल्या टप्प्यात मुंगेर, खगड़िया, बेगूसराय, कटिहार आणि मोतिहारी मध्ये 3 जी नेटवर्क बंद केले आहे. यामुळे 3जी सिम असलेल्या ग्राहकांना केवळ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, डेटाची सुविधा मिळणार नाही. ग्राहकांचा चांगले नेटकर्क मिळाके तसेच इंटरनेटची सुकिधा जलद मिळाकी यासाठी बीएसएनएलचे हे पाऊल उचलले आहे. 4 जी आणि 5 जी सेकांमुळे ग्राहकांना अद्ययाकत तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. अलिकडे बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत काढ झाल्याचे दिसून येतंय. याचे कारण म्हणजे खासगी टेलिकॉम कंपन्यांनी काढकलेले रिचार्ज दर.

ग्राहकांना मिळणार मोफत नवीन सिम

  • बीएसएनल 3जी सिमच्या बदल्यात 4 जी सिमकार्ड घेऊ शकतील. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी ग्राहक आपल्या जवळच्या कस्टमर केअर सेंटर किंवा बीएसएनएल कार्यालयात जाऊन नवीन सिम खरेदी करू शकतात. तिथे जुने सिम जमा केल्यास त्या बदल्यात तुम्हाला नवीन सिम मिळेल.
  • 2017 पूर्वी देण्यात आलेले सिम बदलण्यात येत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन सिम 5 जी देखील सपोर्ट करेल. राज्यातील विविध जिह्यांमध्ये 4 जी नेटवर्क पूर्णपणे अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामुळे 3 जी नेटवर्क बंद करण्यात आले आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट, अधिकारी नव्हे कर्मचाऱ्यांनाही करावी लागणार कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट, अधिकारी नव्हे कर्मचाऱ्यांनाही करावी लागणार कामे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाली. महाराष्ट्रात सापडलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सतर्क...
6 अभिनेत्यांना डेट, 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, घटस्फोटीत लहान अभिनेत्यासोबत लग्न; कोण आहे ही अभिनेत्री?
‘या’ दिवशी पार पडणार Bigg Boss 18 चा ग्रँड फिनाले; विजेत्याला मिळणार तब्बल इतके लाख रुपये
मुस्लिम घरात जन्माला येऊन सुद्धा ब्राम्हणांप्रमाणे होत्या सवयी; हिंदू गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर करायलाही तयार होता हा अभिनेता पण….
मूग डाळीऐवजी तुम्ही ‘हे’ खा, पोषक तत्वांचा खजिनाच मिळेल
HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल