दहा लाख पुशअप्सचा विश्वविक्रम
On
जगात अनेक जण फिटनेस मंत्र सांगत असतात. मात्र अमेरिकेच्या केविन कुलम याची गोष्टच वेगळी आहे. फिटनेस फ्रीक समजल्या जाणाऱया केविनने दहा लाख पुशअप्सचा विक्रम केलाय. 2015 पासून तो पुशअप्स करतोय. एवढे करून केविन थांबलेला नाही, तर त्याने या विक्रमाला मानसिक आरोग्य जागरुकता अभियानाचा भाग बनवले आहे. केविन कुलम सांगतो, त्याची मोहीम केवळ शारीरिक फिटनेसपुरती मर्यादित नाही. मानसिक आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्टय़ त्याने ठेवले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट, अधिकारी नव्हे कर्मचाऱ्यांनाही करावी लागणार कामे
07 Jan 2025 16:04:06
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाली. महाराष्ट्रात सापडलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सतर्क...
6 अभिनेत्यांना डेट, 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, घटस्फोटीत लहान अभिनेत्यासोबत लग्न; कोण आहे ही अभिनेत्री?
Comment List