नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार झटका, 1 जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरच्या दारात होणार मोठी वाढ
नवीन वर्षात तुम्ही केसांना कात्री लावला गेल्यास तुमच्या खिशालाही कात्री लागणार आहे.याचे कारण म्हणजे, येत्या 1 जानेवारीपासून सलून आणि ब्यूटीपार्लरमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सलून संघटने कडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2025 या नवीन वर्षापासून मुंबईसह राज्यभरात सलूनमधील हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सर्व ब्यूटीपार्लमधील सेवांवर किमान 20 ते 30 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, महानगरपालिकेच्या वाढती लायसन फी, सलून उपयोगी वस्तूचा वाढता दर, या सर्व आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी ही दरवाढ करत असल्याचं सलून ब्युटी पार्लर असोसिएशन यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
सप्टेंबर 2025 च्या आकडेवारीनुसार, जानेवारीत 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचारांचा महागाई भत्ता 54.49 टक्क्यांर पोहोचला आहे. पण, अजूनही ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा किती महागाई भत्ता मिळणार आहे, याची आकडेवारी अजून समोर आलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List