शुटिंगच्या भाड्यातून मध्ये रेल्वे मालामाल, तिजोरीत लाखो रुपये जमा
On
मध्य रेल्वेने 2024 - 25 या आर्थिक वर्षात चित्रपट चित्रीकरणाच्या भाड्याच्या माध्यमातून 40 लाख 13 हजार रुपये महसूल मिळविला आहे
आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ही स्थानके चित्रपट निर्मात्यांची सर्वांत आवडती चित्रीकरणस्थळे आहेत
मध्य रेल्वेने चित्रीकरणासाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच देऊन 40 लाख 13 हजार रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
10 Apr 2025 20:05:30
Ratan Tata Bungalow: दिवंगत रतन टाटा यांच्या कुलाबा येथील समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या बंगल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. रतन टाटा यांनी...
Comment List