Steve Smith announces retirement – चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभव जिव्हारी लागला, स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती
On
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानकडून झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याने वन डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सेमीफायनल लढतीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर बुधवारी सकाळीत स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
बातमी अपडेट होत आहे, रिफ्रेश करा…
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
06 Mar 2025 08:04:09
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
Comment List