गुगलचे एआय एडिटेड फोटोवर डिजिटल वॉटरमार्क

गुगलचे एआय एडिटेड फोटोवर डिजिटल वॉटरमार्क

जगभरात एआयचा वापर वाढला आहे. एआयने बनवलेला फोटो आणि एडिट केलेला फोटो एकसारखाच वाटत आहे. त्यामुळे गुगलने आता एआयने बनवलेल्या फोटोवर डिजिटल वॉटरमार्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासंबंधी घोषणा केली आहे. मॅजिक एडिटरमध्ये रीइमॅजिन टूलने एडिट केलेल्या फोटोवर डिजिटल वॉटरमार्क लावला जाईल. यासाठी गुगल सिंन्थआयडी टेक्नोलॉजीचा वापर करेल. जो आधी इमॅजेन टूलमध्ये केला जात असे. यामुळे एआयने बनवलेला फोटो ओळखणे सोपे होईल. सिंन्थआयडी टेक्नोलॉजीचा वापर गुगलच्या वर्टेक्स एआय ग्राहकांसाठी इमॅजिन 3 आणि इमॅजिन 2 सारख्या इमेज मॉडल्समध्ये केला जातो. हे टेक्नोलॉजी इमेजएफक्स आणि गुगलच्या व्हिडीओ मॉडलला लागू होईल.

सध्या व्हिडीओ एफएक्सवर काही निवडक क्रिएटर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. गुगलने हेही स्पष्ट केलेय की, जर रीइमेजिन टूलवरून करण्यात आलेली एडिटिंग खूपच किरकोळ असेल. बॅकग्राऊंडमध्ये एका छोटय़ा फुलांचा रंग बदलणे यासाठी युजर्स अबाऊट धीस इमेज या फीचरचा वापर करू शकतील. यावरून हे स्पष्ट होईल की, सिंन्थआयडी वॉटरमार्क आहे की नाही

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर