गहू अन् तांदूळ खाल्ल्याने काय होते? रामदेव बाबा यांनी सांगितले आयुर्वेदातील कारण
गहू आणि तांदूळ हे दोन्ही प्रकारचे धान्य भारतात सर्वाधिक वापरले जातात. मात्र, काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. योगगुरू रामदेव बाबा सांगतात की, हे धान्य खाल्ल्याने लठ्ठपणा, बीपी आणि साखर वाढते.
रक्तात ग्लुकोज असते. ते जास्त झाल्यावर मधुमेह (डायबिटीज) होता. हा एक असाध्य रोग आहे. रँडम ब्लड शुगर 200 mg/dL होणे हे डायबिटीजचे संकेत आहे. या आजाराचे प्रमाणे देशात वाढत आहे.
लठ्ठपणाबाबत रामदेव बाबा म्हणाले, लठ्ठपणा म्हणजे शरीरात चरबी जमा होऊ लागते. तुमचा बीएमआय 25 असेल तर ते जास्त वजनाचे लक्षण आहे. जेव्हा ते 30 पर्यंत पोहोचते तेव्हा त्याला लठ्ठपणा म्हणतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List