आयकर विभागाची 90 हजार करदात्यांकडून 1070 कोटींची वसुली

आयकर विभागाची 90 हजार करदात्यांकडून 1070 कोटींची वसुली

चुकीच्या पद्धतीने कर कपात मिळवणाऱ्यांविरुद्ध आयकर विभागाने धडक कारवाई केली आणि जवळपास 90,000 करदात्यांकडून दावा केलेल्या चुकीच्या परताव्यांची 1,070 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली. संबंधित करदात्यांनी 2023-24 ते 2024-25 या आर्थिक वर्षांसाठी सुधारित ‘इन्कम टॅक्स रिटर्न्स’ (आयटीआर) फाईल केला होता. तसेच गुंतवणूक, मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक कर्जावरील व्याज, धर्मादाय संस्था आणि राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्या यावर करकपातीचा दावा केला होता. त्यामुळे करदात्यांकडून देय असलेल्या करांमध्ये कपात झाली होती. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे 90 हजार करदात्यांना चुकीच्या पद्धतीने करकपातीचा दावा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयकर विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लहान भाऊ जगतोय असं आयुष्य, बॉलिवूडमध्ये नाही मिळालं यश, घेतला मोठा निर्णय आमिर खानचा लहान भाऊ जगतोय असं आयुष्य, बॉलिवूडमध्ये नाही मिळालं यश, घेतला मोठा निर्णय
अभिनेता आमिर खान बॉलिवूड विश्वातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार आहे. पण अभिनेत्याचा भाऊ फैजल खान याला कदाचीत कोणी ओळखत...
Saif Ali Khan Attack : बातम्या पाहिल्या, संशयितांचे फोटोही काढले, सैफचा हल्लेखोर कसा देत होता पोलिसांना चकमा ?
बेडवर सैफ अली खान आणि बाजूला करीना, शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून रुग्णालयातील फोटो शेअर, नाराज झाले चाहते
Saif Ali Khan Attack : म्हणून शाहरुख, सलमानच्या घरफोडीचा प्रयत्न फसला, हल्लेखोराने ‘या’ कारणामुळे निवडलं सैफचं घर
तिसरे महायुद्ध रोखणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
वॉचमनच्या नोकरीसाठी गेलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणांना रशिया युक्रेन युद्धावर पाठवलं, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता