Saif Ali Khan वर ज्या घरात हल्ला झाला, ते किती आलिशान Inside PHOTOS बघा
काही वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि करीना कपूर या घरामध्ये शिफ्ट झाले. या घराची किंमत 55 कोटी रुपये असून ते खूप आलिशान असल्याच सांगितलं जातय.
करीना कपूर खानने दीवाळीला घराचे फोटो शेअर केले होते. यात ती सैफ आणि मुलांसोबत दिसतेय. या रुममध्ये ते सण किंवा बर्थ डे साजरा करताना दिसतात. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान फोटोत दिसतायत.
बिल्डिंगचा हा फोटो असून जेह आपल्या कुत्र्यासोबत फिरताना दिसतोय. इथूनच बिल्डिंगमध्ये प्रवेश केला जातो. अनेकदा सैफ-करीना इथे दिसतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List