उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा
On
राज्यात समान नागरी कायदा लागू करत असल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. त्यामुळे सर्वात आधी हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिलेच राज्य ठरले आहे. उत्तराखंड विधानसभेत 6 फेब्रुवारी 2024 रोजी समान नागरी कायद्याचे विधेयक सादर केले गेले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार केला होता.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
‘लग्नानंतर तू विवाहबाह्य संबंध ठेवू शकतो,मीही ठेवेन,’बॉलिवूड अभिनेत्याचं पहिल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज
29 Jan 2025 20:06:08
बॉलिवूडमधली कलाकारांचे आयुष्य हे ‘ओपन बुक’ असतं. त्यांच्या खासगी आयुष्य हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर येतच असतं. तसेच हे सेलिब्रिटी...
Comment List