राष्ट्रवादी पक्ष,  ‘घड्याळ’ कुणाचे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब

राष्ट्रवादी पक्ष,  ‘घड्याळ’ कुणाचे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व ‘घड्याळ’ चिन्हाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. कार्यतालिकेतील सुरुवातीच्या प्रकरणांची सुनावणी झाली. मात्र दुपारच्या सत्रात इतर प्रशासकीय कामकाज असल्याचे सांगून न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणासह इतर प्रकरणांची सुनावणी तहकूब केली.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात अपघात, आमदार गंभीर जखमी मोठी बातमी! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात अपघात, आमदार गंभीर जखमी
मोठी बातमी समोर येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहाणी दौऱ्यात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश...
महाराणी येसूबाईच्या भूमिकेत अनोखी छाप, मराठमोळी दिसली रश्मिका मंदाना
अमेरिका बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यावर ठाम; मोदींसमोरच ट्रम्प यांनी अधोरेखित केलं महत्त्व
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट चार दिवसापूर्वी झालीच नाही, नेमकी कधी झाली? बावनकुळे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
रणवीर अलाहाबादीया दिलगिरी व्यक्त करताना म्हणाला, ‘माझ्या आईच्या क्लीनिकमध्ये पेशंट बनून…’
‘छावा’: चित्रपट पाहून आला अन् थिएटरच्या छतावर चढला; जयघोष करत चाहत्याकडून विकीच्या बॅनरला दुग्धाभिषेक
सिगारेट, वाढलेले केस अन् दाढी; कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ टीझरची झलक; अभिनेत्री कोण?